MDM अ‍ॅपचे नवीन अपडेट  (एप्रिल 2025): 

महाराष्ट्र शासनाने “मध्याह्न भोजन योजना” (Mid Day Meal – MDM) राबवण्यासाठी विविध नियम व निर्देश जारी केले आहेत.

MDM अ‍ॅपचे नवीन अपडेट  (एप्रिल 2025): 

या योजनेचा मुख्य उद्देश शाळकरी मुलांना पोषणयुक्त भोजन उपलब्ध करून देणे, त्यांचे शिक्षणात लक्ष केंद्रित करणे आणि शाळांमध्ये गैरहजेरी कमी करणे आहे.

MDM अ‍ॅपचे नवीन अपडेट  (एप्रिल 2025): 

मध्याह्न भोजन योजनेअंतर्गत, प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत आणि पोषणमूल्य असलेले भोजन दिले जाते.

MDM अ‍ॅपचे नवीन अपडेट  (एप्रिल 2025): 

शालेय शिक्षण विभागाने 21 एप्रिल 2025 रोजी नवीन MDM (Mid Day Meal) अ‍ॅप सादर केले आहे

MDM अ‍ॅपचे नवीन अपडेट  (एप्रिल 2025): 

मागील काही दिवसात app वापरण्यास अडचण येत होती तर या करिता MDM अ‍ॅपचे नवीन अपडेट (एप्रिल 2025) चे अपडेट डाउनलोड करू शकता.

🆕 नवीन MDM अ‍ॅप – वापर व माहिती (अपडेट: 21 एप्रिल 2025)