लेखा परीक्षण करिता ५ वर्षाचे ताटांची संख्या काढणे एक्सेल फोर्मेट|excell format for 5 years plate quantity for maha mdm audit @block.mahamdm2-scgc.co.in
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद व प्राथमिक शिक्षण संचालनालयस्तरावरुन शाळांना विविध प्रकारचे अनुदान वितरीत करण्यात येते आहे. शाळांना वितरीत करण्यात आलेल्या अनुदानाचा विनियोग नियमानुसार होणे आवश्यक असते. शाळा, तालुका व जिल्हास्तरावर योजनेची अंमलबजावणी करतांना सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ या कालावधीत करण्यात आलेल्या खर्चाचे लेखापरिक्षण करणे करीता शिंदे, चव्हाण गांधी & कंपनी, पुणे या सनदी लेखापाल संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सदर संस्थेमार्फत सन २०२० – २१ ते सन २०२३ – २४ या चार वर्षाच्या कालावधीतील शाळा, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगरपालिका यांचेकडील प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेच्या अभिलेख्यांचे लेखा परिक्षण करण्यात येणार आहे.
या लेखा परीक्षणं करिता ५ वर्षाच्या लाभार्थी टाटांची संख्या काढण्या करिता एक्सेल फोर्मेट ची निर्मिती आमच्या टीम कडून करण्यात आलेली आहे. खाली त्याची लिंक दिलेली आहे .
वापर कसे करावे
सर्व प्रथम एक्सेल फोर्मेट डाउनलोड करावे .
२०२०-२१ ते २०२३-२४ दर वर्ष करिता वेगळे tab दिलेले आहेत.
मागील शिलक व प्राप्त तांदूळ नोंदवा
दर महिन्याचे कामाचे दिवस व इयता 1 ते ५ व ६ ते ८ लाभार्थी (टाटांची संख्या) नोंदवा
अश्याच प्रकारे दर वर्षाची माहिती add करा
अशा आपले टाटांची संख्या v लाभार्थी आपल्याला अचूक प्राप्त होईल
mdm internal audit 20-21 to 23-24 user manual marathi and english
शालेय पोषण आहार लेख परीक्षण २०-२१ ते २३-२४
shaley poshan aahar swayampaki madatnis karar nama download pdf
1 thought on “excell format for 5 years plate quantity for maha mdm audit @block.mahamdm2-scgc.co.in”