mdm daily expenditure calculator

mdm daily expenditure calculator

पोषण आहार योजने अंतर्गत दर रोज किती विद्यार्थ्यांनी पोषण आहार घेतले व त्या करिता किती खर्च आला हे जाणून घेण्य करिता आम्ही तयार केलेलो आहे लाभार्थी खर्च calculator .

आपण दर रोज पोषण आहार लाभार्थी संख्य्व्नुसार खर्च नोंद करत असतो २०२४ मध्ये हे प्रमाण १ ते ५ वी करिता २.0८ पैसे आहे तर ६ ते ८ वर्गाकरिता ३.११ रुपये इतके आहे. मध्यान्ह भोजन योजना (MDM) १५ ऑगस्ट १९९५ रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश शाळेत जाणाऱ्या बालकांना पोषण आहार पुरवणे, तसेच शालेय शिक्षणात त्यांची उपस्थिती आणि एकाग्रता वाढवणे हा होता. या योजनेनुसार सरकारी शाळा, स्थानिक शाळा आणि मदरशांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दररोज मध्यांन्ह भोजन दिले जाते. या योजनेचा विस्तार २०२१ मध्ये “प्रधानमंत्री पोषण शक्ती” म्हणून करण्यात आला, ज्यात पोषणाच्या दृष्टीने अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

MDM दैनिक प्रमाण calculator द्वारे आपण दैनंदिन माहिती भरण्य करिता सोपे जाईल . खाली दिलेल्या calculator ने आपण दर रोज जेवढ्या विद्यार्थ्यांनी पोषण आहार घेतला त्यानुसार किती खर्च आला त्याचे गणन करू शकतो .

READ this  pradhanmantri poshan shakti (mdm) history importance and benefits

1 thought on “mdm daily expenditure calculator”

Leave a Reply